झाडे जगवा, झाडे लावा, झाडे टिकवा... 🌳...
"वृक्ष वाचवा"
(हवा म्हणजे "ऑक्सिजन" आणि "ऑक्सिजन" म्हणजेच "झाडें". पाण्याशिवाय सजीव जीवन हे काही काळ, काही दिवस जगू शकतात पण "ऑक्सिजन" शिवाय "जीव" काही क्षणही जगू शकत नाही, "शुद्ध हवेचे" म्हणजेच "ऑक्सिजन" चे महत्व ओळखा डोंगर, दऱ्या, नद्या वाचवा झाडे लावा, झाडे झगवा, झाडे वाचवा पर्यावरणाचा समतोल टिकवा... 🙏)
हवा है तो हम है |
हवा नाही रहेंगी तो |
हमारी हवा निकल जायेगी |
इस लिए |
'पेड' बचाओ 'पेड' लगाओ |
जितने जादा 'पेड' रहेंगे |
हवा उतनीही 'शुद्ध' रहेंगी |
'पाणी' जीवन है |
तो |
'हवा' ऊस जीवन का |
मूल... आधार है |
#🌲हिरवी झाडे #🌳निसर्ग फोटोग्राफी #🌳निसर्ग फोटो #🕊️निसर्ग, पक्षी, प्राणी प्रेमी🌲 #निसर्ग प्रेमी

