ShareChat
click to see wallet page
search
#🥳8 सप्टेंबरला शाळांना सुट्टी❓
🥳8 सप्टेंबरला शाळांना सुट्टी❓ - HOLIDAY मुंबईत 8 सप्टेंबरला व राज्यात आज सुट्टी! मुंबई व उपनगर जिल्ह्यांमध्ये आज (५ सप्टेंबर) असलेल्या ईदच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आला. ही सुट्टी 8 सप्टेंबरला दिली गेली आहे. अनंत चतुर्दशीमुळे 5 सप्टेंबरची सुट्टी 8 सप्टेंबरला देण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून टिकून करण्यात आली होती. हिंदु मुस्लिम ऐक्य ठेवण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. ती आता दुसरीकडे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांत मान्य झाली. तर ईदची आजच (५ सप्टेंबर) शासकीय सुट्टी असेल. HOLIDAY मुंबईत 8 सप्टेंबरला व राज्यात आज सुट्टी! मुंबई व उपनगर जिल्ह्यांमध्ये आज (५ सप्टेंबर) असलेल्या ईदच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आला. ही सुट्टी 8 सप्टेंबरला दिली गेली आहे. अनंत चतुर्दशीमुळे 5 सप्टेंबरची सुट्टी 8 सप्टेंबरला देण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून टिकून करण्यात आली होती. हिंदु मुस्लिम ऐक्य ठेवण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. ती आता दुसरीकडे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांत मान्य झाली. तर ईदची आजच (५ सप्टेंबर) शासकीय सुट्टी असेल. - ShareChat