भारतीय संगीत विश्वात गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा मराठी आवाज आशाताई भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तमोत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा !
#AshaBhosle #आशाताई_भोसले #वाढदिवस_अभिष्टचिंतन
#आशा भोसले वाढदिवस 🎉🎂🎊 #आशा भोसले वाढदिवस