#✍️सुविचार #☺️उच्च विचार #☺चांगले विचार #☺️सकारात्मक विचार
✿••┈┅━❀꧁🌟꧂❀━┅┈••✿
ஜ۩۞۩ संस्कृत सुभाषितमाला ۩۞۩ஜ
•••┈┅━❀꧁ ۩🌟۩ ꧂❀━┅┈•••
रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् |
दैवज्ञं भिषजं मित्रं फलेन फलमादिशेत् ||
अर्थ : राजा, देव, गुरु, ज्योतिषी, वैद्य आणि मित्र यांच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काही वस्तू, फळ देऊन त्याचं फळ मिळवावे.
┅━❀꧁🌹सुप्रभात🌹꧂❀━┅
•┈┅━❀꧁ ⚜️ ꧂❀━┅┈•