ShareChat
click to see wallet page
search
#✒व. पु. काळे कोट्स👌
✒व. पु. काळे कोट्स👌 - वपु काळे... "कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही आणि कोणी वाईट नजरेतून पाहिलं म्हणून मी खलनायकही ठरत नाही. आपण कसे आहात हे ज्याचे त्याला पक्कं माहीत माणूस निर्भय होतो॰ त्यासाठी असलं म्हणजे सर्वात प्रथम स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते. " वपु काळे... "कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही आणि कोणी वाईट नजरेतून पाहिलं म्हणून मी खलनायकही ठरत नाही. आपण कसे आहात हे ज्याचे त्याला पक्कं माहीत माणूस निर्भय होतो॰ त्यासाठी असलं म्हणजे सर्वात प्रथम स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते. " - ShareChat