ShareChat
click to see wallet page
search
'होता जिवा म्हणून वाचला शिवा' हि एक ओळ जिवाजी महाले यांचा पराक्रम, कर्तृत्व आणि स्वामिनिष्ठा सांगण्यास पुरेशी आहे. शिवछत्रपतींना साथ देऊन स्वराज्यासाठी लढलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #विर जिवाजी महाले जयंती निमित्त विनम्र अभिवादन #🌺वीर जिवाजी महाले जयंती🙏 #वीर जिवाजी महाले जयंती #शिवरक्षक जिवाजी महाले जयंती
विर जिवाजी महाले जयंती निमित्त विनम्र अभिवादन - ऑक्टोबर 9 निष्ठेने लढून त्यांनी वाचवले शिवरायांचे प्राण, शौयनि इतिहासात निर्माण केले आपले स्थान !! शूरवीर जिवाजी महाले विनम्र यांच्या जयंती निमित्त ओशिवायन संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ऑक्टोबर 9 निष्ठेने लढून त्यांनी वाचवले शिवरायांचे प्राण, शौयनि इतिहासात निर्माण केले आपले स्थान !! शूरवीर जिवाजी महाले विनम्र यांच्या जयंती निमित्त ओशिवायन संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat