आईचा 100 वर्षांपूर्वीचा अमुल्य वारसा! नीता अंबानी यांचा ‘हेरिटेज लक्झरी’ लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Nita Ambani Fashion: मोरपंखी निळ्या रंगाची बनारसी साडी आणि मनीष मल्होत्रा यांनी खास डिझाइन केलेला पोल्की बॉर्डर असलेला ब्लाउज, हाताने रंगवलेल्या देवतांच्या बटणांनी सजलेला आणि विंटेज स्पिनेल टॅसलने नटलेला नीता अंबानी यांचा लूक पाहून सगळेच थक्क झाले..., लाईफस्टाईल News, Times Now Marathi