ShareChat
click to see wallet page
search
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
🙏भक्तीमय सकाळ🎬 - आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकूसोबत एकत्र झाले तरते देवाच्या चरणी पोहचतात पण, डाळी सोबत तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत झाले एकत्र यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे.. आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकूसोबत एकत्र झाले तरते देवाच्या चरणी पोहचतात पण, डाळी सोबत तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत झाले एकत्र यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे.. - ShareChat