ShareChat
click to see wallet page
search
दानीएल 10:11-12 MARVBSI [11] तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. [12] तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्‍चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. https://bible.com/bible/1686/dan.10.11-12.MARVBSI #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus Worship #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स
येशू प्रेअर - हे दानिएला , परमप्रिय तो मला म्हणाला, मी तुला सांगतो ते शब्द समजून पुरुषा, घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;" तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. तो मला म्हणाला, "दानिएला , भिऊ नकोसः कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा , व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. दानीएल 10:11 -१२ हे दानिएला , परमप्रिय तो मला म्हणाला, मी तुला सांगतो ते शब्द समजून पुरुषा, घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;" तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. तो मला म्हणाला, "दानिएला , भिऊ नकोसः कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा , व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. दानीएल 10:11 -१२ - ShareChat