#📅जागतिक औषधविक्रेते दिन🏥
🌍💊 जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💊🌍
"थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट" या थीमसह, आजच्या दिवशी देशभरातील सर्व फार्मासिस्टना मानाचा मुजरा! 🙏
GST 2.0 सारख्या बदलांना स्वीकारून, प्रसंगी स्वतःचे नुकसान सहन करूनही, आरोग्य व्यवस्था अखंड ठेवणारे फार्मासिस्ट हे केवळ औषधे देणारे नाहीत, तर प्रत्येक रुग्णाचे आरोग्य मार्गदर्शक आहेत.
आज 147+ कोटी भारतीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात आपले योगदान अमूल्य आहे. 💐
आपले हे कार्य असेच अविरत सुरू राहो, हीच शुभेच्छा! ..