ShareChat
click to see wallet page
search
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #✨बुधवार स्पेशल✨ #🙂Positive Thought #🧔‍♂️आंतरराष्ट्रीय पुरुष दिन🌷
👌प्रेरणादायी स्टेट्स - Clvo आज जागतिक पुरुष दिवस... माणसालाही मन असतं, वेदना असतात, पण तो व्यक्त होत नाही. जबाबदाऱ्यांच्या कोंडीत त्याच्या भावना दडपून जातात. त्याला समजून घ्या, वेळ द्या, आधार द्या. रडण्यासाठीचा खांदा त्यालाही हक्काचा आहे॰ कुटुंबासाठी दिव्यासारखे सतत जळणाऱ्या सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ( Clvo आज जागतिक पुरुष दिवस... माणसालाही मन असतं, वेदना असतात, पण तो व्यक्त होत नाही. जबाबदाऱ्यांच्या कोंडीत त्याच्या भावना दडपून जातात. त्याला समजून घ्या, वेळ द्या, आधार द्या. रडण्यासाठीचा खांदा त्यालाही हक्काचा आहे॰ कुटुंबासाठी दिव्यासारखे सतत जळणाऱ्या सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ( - ShareChat