ShareChat
click to see wallet page
search
शाश्वत शेतीसाठी नव्या बीजक्रांतीचा महामंच असणाऱ्या 'एशियन सीड काँग्रेस 2025' च्या उदघाटनासोबत ग्रामविकासाद्वारे राष्ट्रविकास साकारणाऱ्या 'सरपंच संवाद' मधील 25000 सरपंचांसोबत साधलेल्या संवादातील काही क्षण... ( मुंबई | 17-11-2025) #महाराष्ट्र #मुंबई #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - ShareChat
01:58