ShareChat
click to see wallet page
search
#राधे राधे कृष्ण 🌹 #😑एकटेपणा
राधे राधे कृष्ण 🌹 - श्रीकृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीतः त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई॰्वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंदनयशोदा भेटले, पण आयुष्यातून तेही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा  गेली॰ त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग  केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला , त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा  या गोष्टी जास्त व्याकुळ करतातः आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा , क्षणांचा , स्वप्नांचा , आठवणींचा सोहळा पाहीजे. . ! करता ओला श्रीकृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीतः त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई॰्वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंदनयशोदा भेटले, पण आयुष्यातून तेही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा  गेली॰ त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग  केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला , त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा  या गोष्टी जास्त व्याकुळ करतातः आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा , क्षणांचा , स्वप्नांचा , आठवणींचा सोहळा पाहीजे. . ! करता ओला - ShareChat