ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🌹प्रेमरंग #🥰प्रेम कविता📝
✍🏽 माझ्या लेखणीतून - दूर साजरे दृश्य मनोहर, समीप येता अरमनीय भासे. उत्कंठा आकांक्षा नव्या नजरेची, जुन्या नयनात काग़्नाविन्य वाटे. जरी सुखांनी भरली झोळी, दुसऱ्या पाहून दुःख दाटे़. सुलभ स्वभाविक सुंदर जीवन तुलना करताच अवघड कोडे़ योग्य मिळाले उपभोगताना, मिळवण्याची कुठे किंमत राहते. न मिळण्याची खंत क्षणोक्षणी मनास काऱचिडवू पाहते. लहरी  মchinিbhul दूर साजरे दृश्य मनोहर, समीप येता अरमनीय भासे. उत्कंठा आकांक्षा नव्या नजरेची, जुन्या नयनात काग़्नाविन्य वाटे. जरी सुखांनी भरली झोळी, दुसऱ्या पाहून दुःख दाटे़. सुलभ स्वभाविक सुंदर जीवन तुलना करताच अवघड कोडे़ योग्य मिळाले उपभोगताना, मिळवण्याची कुठे किंमत राहते. न मिळण्याची खंत क्षणोक्षणी मनास काऱचिडवू पाहते. लहरी  মchinিbhul - ShareChat