ShareChat
click to see wallet page
search
#नवरात्र #घटस्थापना #🙏श्री महालक्ष्मी
नवरात्र - ঔননাতীী সন जास्त मनावर घेतलेलं स्वच्छता अभियान कुणी दिसून येत नाही॰ कचरा टाकण्याच्या, थुंकण्याच्या पूर्वीसारख्याच आहेत. तरीही एक आग्रहाची सवयी विनंती आहे॰ आता नवरात्रीत आपल्या काही भगिनी आणि बंधू पायात वहाणा न घालता उघड्या पायाने व्रत म्हणून सर्वत्र वावरतील॰ तेव्हा त्यांचे पाय शक्यतो राहावे म्हणून किमान ९ दिवस रस्त्यावर थुंकू स्वच्छ नका, नाक शिंकरु नका आणि कचरा टाकण्याकरिता कितीही हात शिवशिवले तरी रस्त्यावर कचरा टाकू नका॰ माझ्या तथाकथित धर्मरक्षक बांधवांनी या गोष्टीच्या अंमलबजावणीची कृपया काळजी घ्यावी॰ शैलेश हिंदळेकर ঔননাতীী সন जास्त मनावर घेतलेलं स्वच्छता अभियान कुणी दिसून येत नाही॰ कचरा टाकण्याच्या, थुंकण्याच्या पूर्वीसारख्याच आहेत. तरीही एक आग्रहाची सवयी विनंती आहे॰ आता नवरात्रीत आपल्या काही भगिनी आणि बंधू पायात वहाणा न घालता उघड्या पायाने व्रत म्हणून सर्वत्र वावरतील॰ तेव्हा त्यांचे पाय शक्यतो राहावे म्हणून किमान ९ दिवस रस्त्यावर थुंकू स्वच्छ नका, नाक शिंकरु नका आणि कचरा टाकण्याकरिता कितीही हात शिवशिवले तरी रस्त्यावर कचरा टाकू नका॰ माझ्या तथाकथित धर्मरक्षक बांधवांनी या गोष्टीच्या अंमलबजावणीची कृपया काळजी घ्यावी॰ शैलेश हिंदळेकर - ShareChat