Vaibhav Khedekar : भाजपप्रवेश तीनवेळा होता होता राहिला... हकालपट्टी झालेल्या मनसे नेत्यासाठी उदय सामंतांनी गळ टाकला
Uday Samant On Vaibhav Khedekar BJP Entry : मनसेतून हाकालपट्टी झालेल्या खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा हुकला. यामुळे खेडसह रत्नागिरी जिल्ह्यात खेडेकर यांचा प्रवेश राज ठाकरे यांनीच रोखल्याची चर्चा सध्या उघडपणे सुरु आहे. Konkan politics Vaibhav Khedekar news