ShareChat
click to see wallet page
search
ज्ञानाचा दिवा लावून देशात समता, बंधुता आणि मानवतेचा प्रकाश पसरवणारे.. जाती–भेदाच्या भिंती कोसळून माणसामाणसात माणुसकी जागवणारे… अज्ञान, अन्याय आणि असमानतेशी आयुष्यभर थेट लढा देणारे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! 🌸🌸🙏🙏 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏बुद्ध व्हिडिओ #🙏 बाबांची शिकवण
🙏महामानव डॉ. आंबेडकर - 6 December 1956 BLACK DAY BHIM VADI 01 6 December 1956 BLACK DAY BHIM VADI 01 - ShareChat