ShareChat
click to see wallet page
search
#जागर स्त्री शक्तीचा #💫 जागर स्त्री शक्तीचा 💞 #🙏जागर आदिशक्तीचा उत्सव नवचैतन्याचा🙏
जागर स्त्री शक्तीचा - देहापलिकडची "स्त्री" पाहणं अजून स्त्रीला तरी जमलय का?? आणि ज्यांना ते जमलं त्य़ा स्त्रियांनी पार केलं हे स्त्री देहाचं कुंपण अन् मग त्य़ा फक्त "स्त्री" म्हणून राहिल्या नाहीत. त्य़ा होत्या राजमाता जिजाऊ मासाहेब , झाशीची राणी लक्ष्मीबाई. कादंबरी मते. सीता, ' मीरा, कुंती, 3ரI, 3{I, त्या होत्या यशोदा, रुक्मिणी, मुक्ताई. आणि म्हणूनच त्या झाल्या भवानी, काली, दुर्गा, चंडिका, जगदंबा, लक्ष्मी, सरस्वती, अंबा अन् महिषासुर मर्दिनी. आदिमाया आदिशक्तीला त्रिकाल नमन देहापलिकडची "स्त्री" पाहणं अजून स्त्रीला तरी जमलय का?? आणि ज्यांना ते जमलं त्य़ा स्त्रियांनी पार केलं हे स्त्री देहाचं कुंपण अन् मग त्य़ा फक्त "स्त्री" म्हणून राहिल्या नाहीत. त्य़ा होत्या राजमाता जिजाऊ मासाहेब , झाशीची राणी लक्ष्मीबाई. कादंबरी मते. सीता, ' मीरा, कुंती, 3ரI, 3{I, त्या होत्या यशोदा, रुक्मिणी, मुक्ताई. आणि म्हणूनच त्या झाल्या भवानी, काली, दुर्गा, चंडिका, जगदंबा, लक्ष्मी, सरस्वती, अंबा अन् महिषासुर मर्दिनी. आदिमाया आदिशक्तीला त्रिकाल नमन - ShareChat