Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार
Ladki Bahin Yojana October Installment Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना भाऊबीजेला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. कदाचित दिवाळीत महिलांना खुशखबर मिळू शकते.