ShareChat
click to see wallet page
search
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील Iq ತ್ಾಸ जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटुन जातो हातुन डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे #5` 7 अशा वेळी धीर कधी सोडु नये नशीबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडण्या आधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते होवून प्रत्येक लाट खडक म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवुन पहा मित्र सखा जिवलग यार शोधून  पहा. 744:74 नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील Iq ತ್ಾಸ जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटुन जातो हातुन डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे #5` 7 अशा वेळी धीर कधी सोडु नये नशीबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडण्या आधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते होवून प्रत्येक लाट खडक म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवुन पहा मित्र सखा जिवलग यार शोधून  पहा. 744:74 - ShareChat