अत्याचाराविरोधात उभं राहण्याचं धैर्य…
धर्मासाठी जीवन अर्पण करण्याचं अद्वितीय सामर्थ्य…
असा अजेय पराक्रम दाखवणारे गुरु तेग बहादूर जी.
त्यांच्या बलिदानाने भारताला “हिंद की चादर” हे मानाचं स्थान दिलं.
आज त्यांचा शहीद दिन
#🙏गुरु तेगबहादूर शहीद दिन🌸 #📢24 नोव्हेंबर घडामोडी➡️