ShareChat
click to see wallet page
search
#महालक्ष्मी #आई #दुर्गा माता #देवी #मराठी शब्दवेल
महालक्ष्मी - शोधायचे का तुला तू जवळी. असता जातो मी ज्या मंदिरी तिथे रूपे तुझी वेगळी. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। छंद सर्वव्यापी तू आई अद्वैत तरीही अनंत. भक्त कल्याणात्सव तुझ्या न घेशी कधी उसंत. दर्शनाचा छंद तुझ्या दर्शनाचा आजन्म मला असावा. तुझ्या भक्तांमध्ये सुद्धा चेहरा तुझा दिसावा. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। भक्तवत्सल कनवाळू दुर्गामाते तुझी ख्याती॰ माझे षडविकार तुझ्यापुढे जळूदे होऊन वाती. विशाल बिकास मराठे कणकवली  दिगवळे शोधायचे का तुला तू जवळी. असता जातो मी ज्या मंदिरी तिथे रूपे तुझी वेगळी. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। छंद सर्वव्यापी तू आई अद्वैत तरीही अनंत. भक्त कल्याणात्सव तुझ्या न घेशी कधी उसंत. दर्शनाचा छंद तुझ्या दर्शनाचा आजन्म मला असावा. तुझ्या भक्तांमध्ये सुद्धा चेहरा तुझा दिसावा. मराठी शब्दवेल (विशाल मराठे। भक्तवत्सल कनवाळू दुर्गामाते तुझी ख्याती॰ माझे षडविकार तुझ्यापुढे जळूदे होऊन वाती. विशाल बिकास मराठे कणकवली  दिगवळे - ShareChat