Dhananjay Vikhe on Instagram: "आपल्या मुलाबाळांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगा. त्याशिवाय मुलं स्वयंप्रेरणेने अभ्यासाला करणारं नाहीत. त्यांना वेगवेगळे दाखले देवून त्यांच्यात प्रेरणा निर्माण करा.... आपली मुलं हिच आपली खरी संपत्ती! #marathishala❤️ #viralreels #trending #motivation #student #studentlife"
आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगा आणि त्यांना स्वयंप्रेरणेने अभ्यासाला ने. त्यांच्यात प्रेरणा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे दाखले द्या.