ShareChat
click to see wallet page
search
#🤣मीम्स लव्हर😍 #🙋‍♂️Thank You🙂
🤣मीम्स लव्हर😍 - घटस्फोट घेऊन दोन महिने झाले... सोडलेल्या बायकोनं त्याला फोन केला. ता म्हणाला आता का फोन केला? ती म्हणाली, मी कार घेतलीय आजच. तो म्हणाला, आणखी चार घे, मला काय करायचंय? ती शांतपणे म्हणाली, *रस्ता क्रॉस करताना काळजी घे. * घटस्फोट घेऊन दोन महिने झाले... सोडलेल्या बायकोनं त्याला फोन केला. ता म्हणाला आता का फोन केला? ती म्हणाली, मी कार घेतलीय आजच. तो म्हणाला, आणखी चार घे, मला काय करायचंय? ती शांतपणे म्हणाली, *रस्ता क्रॉस करताना काळजी घे. * - ShareChat