#विचारधारा
स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे , स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य , तत्व , मैत्री , नातं , माणुसकी आणि नम्रता हे सगळं विसरून जातो !!
आयुष्य भर पैसा , सोनं , चांदी यांचा कितीही साठा केला तरी शेवटच्या क्षणाला साथ मिळते ती फक्त आपल्या स्वभावावर कमावलेल्या प्रेमळ माणसांची !!

