#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
चार महिन्यांपासून धूळ खात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकदर्शनासाठी श्री. अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिकांनी खुला केला.
या आंदोलनात अमित ठाकरे यांच्यावर FIR दाखल झाला, पण महाराजांचा सन्मान होण्यासाठी त्यांनी तो “पहिला गुन्हा” आनंदाने स्वीकारला.
आज, त्या शिवरायांच्या प्रतिमेसमोर मानाचा मुजरा अर्पण करून, शेकडो महाराष्ट्र सैनिकांसह पदयात्रा करत श्री. अमित ठाकरे यांनी स्थानिक पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडून नोटीस विधिवत स्वीकारली.
#RajThackeray #AmitThackeray #gajanankale #navimumbai #MNS #mnsadhikrut #Mnsreport9 #mnsrepost #mnsmanmad99
#मनसे #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज

