पाय धुऊन बैलाचे, कुंकू लावते कपाळी
पुजा आरच्या करून, घाली पुरणाची पोळी ।।
बळीराजाच्या सोबतीने काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकविण्यासाठी दिवसरात्र राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा.तमाम शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!
भालगांव येथे बैलपोळा
#पिठोरी अमावास्या #🌑पिठोरी सोमवती अमावास्या 🌺 #बैल पोळा २०२५ पिठोरी अमावास्या 🌺🌑 #🐄बैल पोळा🌷 #बैलपोळा
00:42

