Manas Pooja 🌹🙏
🌺 नवरात्रीचा पाचवा दिवस – स्कंदमाता पूजन 🌺
आज हिरवा रंग शुभ मानला जातो 🙏
आईसमोर मागावं ते फक्त भक्तीचं वैराग्य, आणि तिच्या कृपेमुळे जीवन आनंदाने व सुख-शांतीने भरून जातं.
🌹याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी आले
🌹"ललिता पंचमी"🌹
॥ श्री स्वामी समर्थ ॥
. #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🪴घटस्थापना🌺 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🔱शक्तिपीठ🙏
00:15

