सूर्य-चंद्राच्या युतीने 3 राशींचं होणार चांगभलं; दिवाळीनंतर बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ
Surya Chandra Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार यंदा 20 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी सूर्य तूळ राशीत संक्रमण करणार आहे.