Diwali School Vacation : शाळेच्या दिवाळी अन् उन्हाळी सुट्ट्या जाहीर! पालकांनो सर्व तारखांची नोंद करा
Diwali School Vacation : दिवाळीचा पहिला दिवस 17 ऑक्टोबर वसुबारसने असणार आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये सत्र परीक्षा सुरु आहे. अशात शालेय विभागाने दिवाळी आणि उन्हाळ्याचा सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.