कफ सिरपबाबत १२ मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य मंत्रालयाने इशारा का जारी केला? कारण काय? त्याचे परिणाम काय?
12 Kids Deaths Linked To Toxic Cough Syrup In Rajasthan Mp Due To Kidney Failure Health Ministry Issues Advisory On Cough Syrups Svs 89 - Cough syrup deaths India: केंद्र सरकारने देखील या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. सर्व राज्ये आणि त्यांच्या आरोग्य विभागांना तातडीचे इशारावजा निर्देश दिले आहेत. तसेच, राष्ट्रीय स्तरावर Director General of Health Services (DGHS) यांच्या मार्गदर्शनाखाली कफ सिरपसंबंधी नवीन इशारा जारी करण्यात आला आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Explained news in Marathi at Loksatta.com