ShareChat
click to see wallet page
search
#निशब्द भावना... #true line💯🤞🏻🤞🏻 #🤗शुभ रात्री स्टेटस #✨शुभ रात्री😴Good Night😴 #😴शुभ रात्री😴
निशब्द भावना... - सुंदरता नसली तरी चालेल पण सोज्चळता असली पाहीजे..! सुगंध नसला तरी चालेल पण दरवळ असायला पाहिजे..! आपुलकीचे  नातं नसलं तरी चालेल पण बंधन असायला पाहिजे..! भेट होत नसली तरी चालेल पण स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे.! शुभ रात्री We Need Each Other सुंदरता नसली तरी चालेल पण सोज्चळता असली पाहीजे..! सुगंध नसला तरी चालेल पण दरवळ असायला पाहिजे..! आपुलकीचे  नातं नसलं तरी चालेल पण बंधन असायला पाहिजे..! भेट होत नसली तरी चालेल पण स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे.! शुभ रात्री We Need Each Other - ShareChat