रस्ता झाडताना सापडले पैशाचे पाकिट... प्रामाणिकपणामुळे मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार महिलेचे कौतुक
Mumbai Municipal Sanitation Women Worker Returned 11000 Rupees Found While Cleaning Roads Mumbai Print News Css 98 - आजच्या महागाईच्या काळात आणि कोणावरही विश्वास ठेवू नये अशा काळात एका सफाई कामगार महिलेने माणूसकी आणि विश्वासार्हता अजून कायम असल्याचाच दाखला दिला.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com