भारतात दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी "परिवहन दिवस" साजरा केला जातो. परिवहन दिनानिमित्त लोकांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी तसेच अपघात कमी करण्याबाबत सांगितले जाते. या दिनी दळणवळणाच्या साधनांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या सुधारणा आणि विस्ताराबद्दलही लोकांना जाणीव करून दिली जाते.
राष्ट्रीय परिवहन दिनानिमित्त सर्व कर्मचारी बांधव तथा प्रवासी नागरीक यांना हार्दिक शुभेच्छा !
#TransportationDay
#परिवहन #परिवहन दिन


