अखेर चर्चगेट स्थानकाबाहेरील चारही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू; नागरिकांच्या विरोध डावलून काम सुरू, बसमार्ग वळवले
Mumbai Municipal Corporation Has Started Concreting All Four Internal Roads Outside Churchgate Station Mumbai Print News Amy 95 - चर्चगेट स्थानकाबाहेरील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ या चार अंतर्गत रस्त्यांचेही कॉंक्रीटीकरण मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाला मरीन ड्राईव्ह येथील रहिवासी संघटनेने जानेवारीत विरोध केला होता. . Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com