ShareChat
click to see wallet page
search
संत सेना महाराज पुण्यतिथी जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥ १ ॥ हारपलें दुजेपण फिटला संदेह । निमाली वासना गेला देहभाव ॥ २ ॥ विठेवरी उभा पंढरीचा राणा । सेना म्हणे बहु आवडतो मना ॥ ३ ॥ श्रावण वद्य द्वादशी वारकरी संप्रदायाचे महान श्रेष्ठ संत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.! #संत सेना महाराज पुण्यतिथी #संत सेना महाराज पुण्यतिथी #संत सेनाजी महाराज पुण्यतिथी #श्री संत सेना महाराज पुण्यतिथी #संत सेना महाराज
संत सेना महाराज पुण्यतिथी - अत्तीमार्ग दाखवत ओलांडल्या प्रांतांच्या सीमा भारतभर नेला মীনা সমাযসানী विठ्ठल भक्तीचा महिमा ।। संतश्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी निमित्त यांना विनम्रँ अभिवादन..! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर अत्तीमार्ग दाखवत ओलांडल्या प्रांतांच्या सीमा भारतभर नेला মীনা সমাযসানী विठ्ठल भक्तीचा महिमा ।। संतश्रेष्ठ सेना महाराज पुण्यतिथी निमित्त यांना विनम्रँ अभिवादन..! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat