ShareChat
click to see wallet page
search
#इंदिरा एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🚩🚩🙏🙏 🚩🙏 🌺राम कृष्ण हरी !!🌺🙏🚩 ⚜🌻⚜🌻⚜🌻⚜🌻⚜ पंधरा दिवसां एक एकादशी ॥ का रे न करिसी वृतसार ॥१॥ काय तुझा जीव जातो एका दिसे ॥ फराळाच्या मिसे धनी घेसी ॥२॥ स्वहिता कारणे मानवे जन ॥ हरीकथा पुजन वैष्णवांचे ॥३॥ थोडे तुज घरी होती उजगरे ॥ देवळांसी कारे मरसी जाता ॥४॥ तुका म्हणे कारे सुकुमार झालासी ॥ काय जाब देसी यमदुता ॥५॥ -- संत तुकाराम महाराज !! ⚜🌻⚜🌻⚜🌻⚜🌻⚜ 🚩जय हरी माऊली!!🚩 सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! आज आपला दिवस आनंदात जावो. आपले सर्व मनोरथ पुर्ण होवोत.हिच श्री पांडुरंग चरणी प्रार्थना !!🙏 ⚜🌻⚜🌻⚜🌻⚜🌻⚜ 🚩🌺🙏शुभ बुधवार !! 🙏🌺🚩 🚩🙏शुभ इंदिरा एकादशी !! 🙏🚩 🚩🌺🙏 जय हरी विठ्ठल !! 🙏🌺🚩
इंदिरा एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🚩🚩🙏🙏 - । राम कृष्ण हरी ` शुभ बुधवार 17 सप्टेंबर 2 चांगले विचारआणिचांगली भावना हिच आयुष्याची खरी संपत्ती आहे. 3 इंदिरा एकादशी .निमित्त सर्वाना हार्दिक शुभिच्छा.. । राम कृष्ण हरी ` शुभ बुधवार 17 सप्टेंबर 2 चांगले विचारआणिचांगली भावना हिच आयुष्याची खरी संपत्ती आहे. 3 इंदिरा एकादशी .निमित्त सर्वाना हार्दिक शुभिच्छा.. - ShareChat