Tejashree Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम
अभिनेश्री तेजश्री प्रधानची प्रत्येक भूमिका विशेष गाजली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तेजश्रीकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया..