New Rules : 1 तारखेपासून धडाकेबाज बदल! प्रत्येक नागरिकाला माहिती असणे आवश्यकच, पाहा थोडक्यात...
New Rules 1 December 2025 : आजपासून देशभरात अनेक मोठे बदल झाले असून यामध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीपासून ते आधार कार्डपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसावर होणार आहे.