ShareChat
click to see wallet page
search
#विचारधारा माय बाप आईच्या दुधाचं कर्ज आणि वडिलांच्या घामाचं मूल्य कधीही फेडता येत नाही , म्हणून आयुष्यभर त्यांच्यासाठी समर्पित राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे !!