ShareChat
click to see wallet page
search
#☹️गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन💐
☹️गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन💐 - 15 October मुख्यमंत्र्यांचे अटॅकने BREAKING- Hrft గIడే निधन गोव्याचे दोन वेळाचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे आज पहाटेच्या सुमारास हार्ट अटॅकने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली॰ रवी नाईक यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून, कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. नाईक यांचे पार्थिव पोंडा येथील निवासस्थानी हलविण्यात आले आहे. 15 October मुख्यमंत्र्यांचे अटॅकने BREAKING- Hrft గIడే निधन गोव्याचे दोन वेळाचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे आज पहाटेच्या सुमारास हार्ट अटॅकने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली॰ रवी नाईक यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून, कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. नाईक यांचे पार्थिव पोंडा येथील निवासस्थानी हलविण्यात आले आहे. - ShareChat