ShareChat
click to see wallet page
search
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥ दिवस ११वा अनंत चतुर्दशीचा... आपल्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची सहकुटुंब आरती केली. गेले दहा दिवस गणरायाच्या सानिध्यात कसे गेले ते कळलेच नाही. आज बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. यावेळी गणरायाकडे जनतेची सर्व चिंता-विघ्ने दूर करण्याची आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर येण्याची प्रार्थना केली. 🕧 दु. १२.३० वा. | ६-९-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #अनंत चतुर्थी #गणेशविसर्जन #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - ShareChat