ShareChat
click to see wallet page
search
#राजकारण #निवडणूक #King Of Politics 👑 #राजकारणाचा खेळ #politics “विलास बडे सर, आजचा मुद्दा अगदी नेमका पकडलात! कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? पक्षाची ताकद, मेहनत आणि पाया कार्यकर्ताच असतो. त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि सन्मानावर अशी खुली चर्चा होणं — हीच खरी लोकशाही! कार्यकर्त्यांचा आवाज पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे.” पक्षाची पायाभरणी कार्यकर्त्यांच्या कष्टावर असते. त्यांच्या आवाजाला मूल्य मिळणं हीच खरी लोकशाही. – राणीताई खंडागळे✍️
राजकारण - ShareChat
01:10