एकवेळ तोंडावर शिव्या देणारा अती चांगला त्याचा नंतर कोणताच त्रास होत नसतो ! पण गोडबोले स्तुती करणारे ! नम्र दिसणारे .बोलण्यात गोल गोल फिरवून आपला स्वार्थ साधणारे ! लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे म्हणून दुसऱ्याची बदनामी करणारे ! स्वतः ची चुक माहीत असून सुद्धा कधीही मान्य न करणारे ! हेच लोक जास्त नुकसान करतात !म्हणून जीवनात हेच लोक येऊन द्यायचे नाहीत ! #शेअर चाट #शेअर चॅट

