#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
म्हणजे याला आधीच सर्व माहिती होती बरोबर ना.
म्हणजे ही भाईगिरी ची भाषा करतो आहे म्हणजे ह्याच्या मुलाने कांड केला आहे आणि हा सैरा वैरा झाला आहे आता कळलं की माहिती लीक होते आणि ई व्ही एम सुद्धा अशीच हॅक होते चोर साला वाट लावली महाराष्ट्राची आणि ही खेळी फडणवीस करतो आहे लटकवणार अजित आणि शिंदे ना...


