ShareChat
click to see wallet page
search
#आमच कोंकण 🌴 वाड वडिलांनी ठेवलेली जमीन विकू नका ती जपा पुढच्या पिढीला कोंकण वाचवा कोंकण टिकवा 🏡🌴🌾🌿🌸
आमच कोंकण 🌴 - अजून पंचवीस वर्षांनी किती टक्के जमीन मूळ कोकणी माणसांकडे असेल असे आपल्याला वाटते ? ही परिस्थिती बदलायला काय केले पाहिजे ? अजून पंचवीस वर्षांनी किती टक्के जमीन मूळ कोकणी माणसांकडे असेल असे आपल्याला वाटते ? ही परिस्थिती बदलायला काय केले पाहिजे ? - ShareChat