नवरात्रोत्सवानिमित्त काल मूल, चंद्रपूर येथील माझ्या वडिलोपार्जित घरी भेट दिली. यावेळी घरी विराजमान माता जगदंबा देवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद प्राप्त केले. देवीचे आशिर्वाद आणि घराची आत्मीयता प्रत्येक संघर्षात माझी ताकद राहिली आहे. यावेळी शोभाताई फडणवीस व संपूर्ण परिवारासमवेत व्यतीत केलेले क्षण माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय आहेत. या भूमीचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही.
(२८-९-२०२५मूल, चंद्रपूर.)
#महाराष्ट्र #चंद्रपूर #देवेंद्र फडणवीस