Manoj Jarange Patil : आरक्षण मिळालं, आता पुढे काय? जरांगेंचा दसरा मेळाव्यातून मराठा समाजाला संदेश
Manoj Jarange Patil Dasara rally : गुरूवार (ता.2) दसरा विजयादशनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात पाच मेळावे होत आहेत. ज्यात बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही एक आहे. Jarange Patil message to Maratha community