*आहे की नाही गंमत?*
आधार कार्ड - पॅन कार्डला जोडले,
आधार कार्ड - बॅंक अकाऊंटला जोडले,
आधार कार्ड -शालांत परीक्षांना जोडले,
आधार कार्ड - गॅस सिलेंडरला जोडले,
आधार कार्ड - मोबाईल नंबरला जोडले,
आधार कार्ड - नोकरीवर हजेरीला जोडले..
आधार कार्ड - सरकारी योजनांचा फायदा घेण्या साठी जोडणे आवश्यक केले.
पण आधार कार्ड हे मतदान कार्डाला जोडले नाही....😟
का?????? 😳
कारण.....महाधूर्त राजकारणी.... 👑
आधारच्या लिंकींगमुळे एकाच नांवाने वेगवेगळ्या ठिकाणचे डबल / ट्रीपल मतदान बंद होईल.... 👎
एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या नांवाने होणारे मतदान बाद होईल.... 👎
बोगस नांवाने मिळवली जाणारी मते बाद होतील....👎👎
*हाच का स्वच्छ भारत....???*
*पारदर्शक सरकार....*
😂😡
*जागो मतदार* ✊✌️🤝
#📢18 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #WhatsApp _स्टेटस♥️ #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🏛️राजकारण #🤪राजकारण जोक्स🤪