ShareChat
click to see wallet page
search
#🕉ओम नमः शिवाय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏भक्तीमय सकाळ🎬
🕉ओम नमः शिवाय - महादेवाच्या दरबारात आलो की मनाला वेगळीच शक्ति येते , भक्तीच्या ओढीत डोळ्यातूनही आनंदाची गंगा वाहते. भोलेनाथाचे नाव घेतलं की काळजाला स्थैर्य मिळतं , आणि शिवशंकरांच्या चरणी झुकलं की जीवनही प्रसन्न होतं. महादेवाच्या दरबारात आलो की मनाला वेगळीच शक्ति येते , भक्तीच्या ओढीत डोळ्यातूनही आनंदाची गंगा वाहते. भोलेनाथाचे नाव घेतलं की काळजाला स्थैर्य मिळतं , आणि शिवशंकरांच्या चरणी झुकलं की जीवनही प्रसन्न होतं. - ShareChat